
डंपर दुचाकी धडकेत तरुण जखमी
गुहागर चिखली येथे जाणाऱ्या डंपरने विनोद राऊत या दुचाकी चालकांना धडक दिल्याने तो जखमी झाला आहे दुचाकीस्वार करूळ काटा येथून चिखलीकडे जात त्याला डंपरने त्याला धडक दिली जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला चिपळूण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.