नवनिर्वाचित आमदार किरण (भैय्या) सामंत यांचा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार.

रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष व राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांच्या अध्यक्षातेखाली रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन च्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी कार्यकारिणीतर्फे नव्याने आमदार म्हणून नियुक्त झाल्याबद्दल अध्यक्ष आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

त्यावेळी असोसिएशन चे पदाधिकारी बाळू साळवी, बिपीन बंदरकर, प्रदीप साळवी, बलराम कोतवडेकर, मनोहर गुरव, सुरेश जैन, दीपक देसाई, लाल्या खातू, किशोर भुते, दीपक पवार, सईद मुकादम, निलेश भोसले, निखिल देसाई, अमित लांजेकर, सुनील घोसाळकर, विनोद मयेकर, दिनेश माईण आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button