
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकाने आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. यापुढे होणारे प्रत्येक सण घरातच थांबून अत्यंत साधेपणाने साजरे करावेत. राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशाचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले.
www.konkantoday.com