रत्नागिरी जिल्ह्यात आरटीईसाठी ९१ शाळांची नोंदणीला सुरूवात.

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील शाळा नोंदणी प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता विद्यार्थी नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. आतापर्यंत राज्यातील ८ हजार ६२४ खासगी शाळांनी आरटीई पोर्टलवर नोंदणी केली आहे. जिल्ह्यात ११ शाळांनी नोदणी केली आहे, यामध्ये आता ७८२ जागा असणार आहेत.त्या माध्यमातून १ लाख ५ हजार ५६४ प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरपासून शाळा नादणीची प्रक्रिया सुरू झाली. नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, संस्थाचालकांच्या उदासिनतेमुळे अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे ४ जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली होती.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button