
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे खाडी बुडून एका प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे खाडी बुडून एका प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 11 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वा. सुमारास उघडकीस आली. दिलीप सहदेव फणसे (42, रा. चिंचवणे नेवरे, रत्नागिरी) असे खाडीत बुडून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.शनिवारी सायंकाळी नेवरे येथील खाडीच्या पाण्यात तेथील ग्रामस्थांना दिलीप फणसे हा बुडून मृतावस्थेत दिसला