
डिजिटल पद्धतीने रेशनकार्डशिवाय नागरिकांना रेशन मिळणार
शिधापत्रिकाधारकांना कमी दरात किंवा मोफत धान्य आणि वस्तू पुरवल्या जातात. बदललेल्या नियमानुसार आता नागरिकांना रेशन घेणयासाठी रेशनकार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही, डिजिटल पद्धतीने रेशनकार्डशिवाय नागरिकांना रेशन मिळणार आहे. सरकारने रेशन मिळवण्यासाठी ऍप लॉंच केले आहे. मेरा राजन मिळवून शकणार आहे.
म्हणजेच आता नागरिकांना रेशन घेण्यासाठी रेशनकार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त एका ऍपद्वारे अन्नधान्य सहज मिळू शकेल. केंद्र सरकार दारिद्र्यरेषेखाली कुटुंबाना स्वस्त दरात रेशन पुरवते.आतापर्यंत या लोकांना रेशन मिळवण्यासाठी रेशनकार्ड दाखवावे लागत होते. पण आता फक्त मेरा राशन २.० ऍपद्वारेच अन्नधान्य मिळणार आहे.www.konkantoday.com