भाजप चे प्रदेश अध्यक्ष म्हणून आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जगत प्रकाश नड्डा यांनी आमदार श्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.ही नियुक्ती तत्काळ लागू होणार आहे.