
निर्मला सुधाकर मलुष्टे यांचे दुःखद निधन
रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध व्यापारी प्रभात स्टोअर चे मालक सुशील मलुष्टे व रत्नागिरीतील व्यापारी विजय मलुष्टे यांच्या मातोश्री निर्मला सुधाकर मलुष्टे यांचे आज दुपारी वृद्धपकाळामुळे दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १०/०१/२०२५ रोजी रात्री ८/३० वाजता त्यांच्या परटवणे येथील निवास्थानाहून निघेल