आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय भूकंप होणार….

आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे वृत्त आहे विविध पक्षाचे बडे राजकीय नेते आज शिवसेना पक्षात प्रवेश करणारआमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवेश करून त्यांना वाढदिवसाचे मोठी भेट देणार आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button