पालकमंत्री पदाची यादी अधिकृतरित्या जाहीर नाही, अफवांवर विश्वास ठेवू नये -उदय सामंत.
पालकमंत्री जाहीर करण्याचे सर्वाधिकार मा.ना.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उप मुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांना आहेत. अद्याप पर्यंत पालकमंत्री पदाची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाही. तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये.
*उदय सामंत**मंत्री, उद्योग व मराठी भाषा*