
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केला
दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून महिना उलटला तरीही अद्याप मूल्यमापन कसे होणार याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र विद्यार्थ्यांचे मागील काही वर्षांतील गुण आणि यंदा शाळांनी केलेले अंतर्गत मूल्यमापन या आधारे निकाल जाहीर करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने तयार केल्याचे समजते.
www.konkantoday.com