
जगबुडी नदीत एकाचा मृतदेह आढळला.
खेड तालुक्यातील खारी बागेचा टोक या ठिकाणी जगबुडी नदीच्या पाण्याचे पात्रात एका ३७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला ही घटना २६ डिसेंबर रोजी पहाटे ३ ते ५ या कालावधी घडलीप्रविन अनंत बहुतुले (वय ३७ वर्षे रा. खारी, ता. खेड,) असे त्या बुडून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.