
खेड शहरात वीज चोरी प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
खेडशहरातील शासकीय विश्रामगृह जवळील हजवाणी अपार्टमेंटमधील रुम नंबर ००४ मध्ये येथील महावितरण कंपनीकडून विना परवानगी विजेचा वापर करून ०१ डिसेंबर २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२४ या १२ महिन्याच्या कालावधीत १९२९ युनिटची चोरी करून महावितरणचे ५१,५४० रुपयाचे नुकसान केल्याप्रकरणी येथील संशयित आरोपीत शमफुद्दीन अली तांबे (रा. डाक बंगला) याच्यावर येथील पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.