जागतिक विक्रमकारांचा दापोलीत सत्कार

दापोली :- युनिक वर्ल्ड रेकॉर्ड च्या माध्यमातून संपूर्ण जगात लाठीकाठीचे व दांडपट्ट्याचा संदेश पोहचविल्याबद्दल तसेच छत्रपती शिवरायांची युद्ध कला नवीन पिढीत रुजविण्याचे अनमोल कार्य करत असल्याबद्दल मुंबई भायखळा चे आमदार मनोजजी जामसुतकर यांनी दापोलीत येऊन सुरेंद्र शिंदे व कविता शिंदे यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button