
घरासाठी बॅंकांकडून कर्जपुरवठा वाढविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने जोखिमीसंदर्भातील नियम शिथिल केले
घरासाठी बॅंकांकडून कर्जपुरवठा वाढविण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने जोखिमीसंदर्भातील नियम शिथिल केले आहेत. यामुळे बॅंका आणि कर्ज घेणाऱ्यांनाही लाभ होणार आहे. याअगोदर घरासाठी कर्ज देणे अधिक जोखमीचे असल्याचा नियम लागू होता. त्यामुळे असे कर्ज देताना बॅंकांना अधिक रकमेची तरतूद करावी लागत असे. आता हे जोखमीचे प्रमाण रिझर्व्ह बॅंकेने कमी केले आहे.
३१मार्च २०२२ पर्यंत जोखमीचे प्रमाण कमी केलेला निर्णय अंमलात राहील
www.konkantoday.com