
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी बारावी पुरवणी परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दहावी बारावी पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबपासून, तर बारावीची परीक्षा १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.दोन्ही परीक्षा लेखी स्वरुपात होणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
www.konkantoday.com