खेडमध्ये गोवंश हत्येच्या घटनेने तणाव.

खेडतालुक्यातील खेड शहर ते खारी मार्गावर असलेल्या नवीन देवणे पुलाखाली रविवारी सायंकाळी पाच ते सहा गोवंशाचे अवयव आढळले. त्यामुळे घटनास्थळ व परिसरात तणाव निर्माण झाला आहेखेड तालुक्यात रविवारी दि.22 रोजी सायंकाळी देवणे पूल परिसरात खाडी मार्गावर गोवंश हत्येचे वृत्त पसरल्याने तणाव निर्माण झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button