कोकणच्या जैवविविधतेत भर घालणारी आणि वन्यजीवांच्या अधिवासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बातमी!

कोकणातल्या जंगलात पट्टेरी वाघाचा अधिवास; रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील जंगलात पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे चिपळूण तालुक्यातील शिरगांव,तळसरच्या जंगलात आढळून आले पट्टेरी वाघाच्या पायांचे ठसे वाघाने केलेली शिकार देखील आली आढळून वन्यप्रेमीमध्ये आनंद; वनविभागाची जबाबदारी अधिक वाढली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button