
सावंतवाडीत गॅस पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा
सावंतवाडी ३० : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेड या कंपनीच्यावतीने नैसर्गिक घरगुती गॅस घरोघरी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सावंतवाडीतील तब्बल अडीच हजार कुटुंबांना.दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्गात गॅसपाईपलाईन द्वारे गॅस देण्याचे वचन दिले होते.
ऑक्टोबरपर्यंत ही कनेक्शन देऊ असा दावा कंपनीचे प्रमुख किरण ठुसे यांनी आज येथे केला.श्री. ठुसे यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेवून सावंतवाडीत राबविण्यात येणार्या प्रकल्पाची माहिती दिली.
www.konkantoday.com