सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन गोठे यांनी केलेल्या तक्रारीमुळे फेरी विक्रेते नाराज.

सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन गोठे यांनी चिपळूण शहरातील रस्त्यावर बसणारे चिकन-मटण विक्रेते, मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते, वाहतुकीची होणारी कोंडी, या संदर्भात वकिलांमार्फत नगर पालिकेला नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांनी रंगोबा साबळे मार्गावर रस्त्यावर मटण-चिकन विक्रेते बसत असल्याचा उल्लेख केला आहे. या पार्श्‍वभूमीवर येथील चिकन-मटण विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button