राजापूर तालुक्यातील वाटुळ येथे डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT). वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान शासनाचा डिप्लोमा कोर्स सुरू.
वाटूळ तालुका राजापूर . जिल्हा रत्नागिरी येथे Rallis paramedical institue चे डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्निशियन (DMLT). वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रन्यान maharastra शासनाचा डिप्लोमा कोर्स सुरू.
शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून रॅलीस foundation तर्फे DMLT म्हणजे (वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रण्य डिप्लोमा) आदर्श विद्यामंदिर आणी ज्युनिअर कॉलेज watul . Taluka- राजापूर. Dist -Ratnagiri, Maharashtra. येथे सुरू झालेला आहे. हा कोर्स महाराष्ट्र शासन संलग्न प्राप्त असून शासनाच्या माफक फी मध्ये उपलब्ध आहे. हा कोर्स 10th किंवा 12 कोणतीही शाखा अनिवार्य आहे. तसेच बाहेरील मुला मुलींना राहण्याची सोय उपलब्ध आहे.
तरी आता मुंबई, कोल्हापूर, पुणे, सांगली, येथे जाण्याची गरज नाही. हा कोर्स पूर्ण वेळ असून मुला मुलींना येत्या शैक्षणिक वर्ष 2024 -2025 साठी प्रवेश खुला आहे. आधिक माहिती साठी संपर्क.. .. .. Mr. pawar sir, 9370898755/9405763875.