
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीला आदर्श संस्था पुरस्कार जाहीर.
कोकणातील दुर्गम भागासह विविध शाळांमध्ये नवनवीन शैक्षणिक प्रयोग व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी कार्य करणारे १५१ आदर्श शिक्षक, ३० शिक्षकेतर कर्मचारी आणि ११ आदर्श संस्थाचालकांना रविवारी सन्मानित करण्यात आले. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीला आदर्श संस्था पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.www.konkantoday.com