
नीतेश राणे पन्नास हजार मतांनी विजयी होतील -नारायणराव राणे
शिवसेनेच्या उमेदवारांना कोण ओळखतं असा सवाल करत नितेश राणे ५० हजार मतांनी विजय होतील, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला आहे. तर कणकवलीत गुलाल शिवसेनेचा उधळेल, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी व्यक्त केला आहे यामुळे सर्व महाराष्ट्राचे कणकवलीच्या लढतीकडे लक्ष लागले आहे .
www. konkantoday.com