
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सेवक पतपेढी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शुभम सुभाष नाटेकर जिल्ह्यात प्रथम
नावेरी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित श्री रामेश्वर विद्यालय कोंडगे या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी चा विद्यार्थी शुभम सुभाष नाटेकर याने रत्नागिरी जिल्हा माध्यमिक सेवक पतपेढी रत्नागिरी मार्फत आज दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये माध्यमिक गटामध्ये त्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे कुरंग ग्राम सेवा संघ, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांसकडून त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा