
भास्कर जाधव-शेखर निकम भेट
चिपळूण: चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी निवडून आल्यानंतर आज महाराष्ट्राचे जेष्ठ नेते गुहागर विधानसभा मतदार संघांचे आमदार भास्करशेठ जाधव यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भास्करशेठ जाधव यांनीही त्यांचे अभिनंदन केले.या वेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, सौ सुवर्णाताई जाधव, अनिरुद्ध निकम आदी उपस्थित होते.