
कोकणातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार रवींद्रजी चव्हाण यांचे रत्नागिरीतील भाजप व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन
भारतीय जनता पार्टीचे कोकणातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार रवींद्रजी चव्हाण हे डोंबिवली मधून चौथ्या वेळेस 76,000 मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक दीपक पटवर्धन, रत्नागिरी विधानसभा समन्वयक सचिन वहाळकर,माजी नगरसेवक मुन्ना चंवडे , उमेश कुळकर्णी, राजू तोडणकर ,शेखर लेले , माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर ,मंदार सरपोतदार आदी. उपस्थित होते.