
चिपळूण शहरात लाईफ केअर हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होणार
संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येने वाढ होत आहे त्यासाठी आता चिपळून येथे पेड कोविड हॉस्पिटल व पेड केअर सेंटर सुरू करण्याबाबत विचार सुरू होता आता त्याला परवानगी मिळाली असून चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे पेड कोविड हॉस्पिटल तर लोटे येथील हॉटेल वक्रतुंड येथे पेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे
www.konkantoday.com