पोस्टल मतमोजणीत सावंतवाडीत राजन तेली आघाडीवर———————————————-पोस्टल मतमोजणीत सिंधुदुर्गातून सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजन तेली आघाडीवर.राजन तेली यांची लढत शिंदे शिवसेने चे दीपक केसरकर यांच्या सोबत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button