विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अहमदनगर – ६१.९५टक्के, अकोला – ५६.१६ टक्के,अमरावती -५८.४८ टक्के, औरंगाबाद- ६०.८३ टक्के, बीड – ६०.६२ टक्के, भंडारा- ६५.८८ टक्के, बुलढाणा-६२.८४ टक्के, चंद्रपूर- ६४.४८ टक्के,धुळे – ५९.७५ टक्के, गडचिरोली-६९.६३ टक्के, गोंदिया -६५.०९ टक्के, हिंगोली – ६१.१८ टक्के, जळगाव – ५४.६९ टक्के, जालना- ६४.१७ टक्के, कोल्हापूर- ६७.९७ टक्के,लातूर _ ६१.४३ टक्के, मुंबई शहर- ४९.०७ टक्के, मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,नागपूर – ५६.०६ टक्के,नांदेड – ५५.८८ टक्के, नंदुरबार- ६३.७२ टक्के,नाशिक -५९.८५ टक्के, उस्मानाबाद- ५८.५९ टक्के, पालघर- ५९.३१ टक्के, परभणी- ६२.७३ टक्के,पुणे – ५४.०९ टक्के,रायगड – ६१.०१ टक्के, रत्नागिरी- ६०.३५ टक्के,सांगली – ६३.२८ टक्के,सातारा – ६४.१६ टक्के, सिंधुदुर्ग – ६२.०६ टक्के,सोलापूर -५७.०९ टक्के,ठाणे – ४९.७६ टक्के, वर्धा – ६३.५० टक्के,वाशिम -५७.४२ टक्के,यवतमाळ – ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button