
रत्नागिरी जिल्ह्यात अकरा वाजेपर्यंत 20.52% मतदान
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात मतदान सुरू असून हळूहळू मतदानाचा वेग वाढत आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्हा रत्नागिरी
जिल्ह्यात २०.५२% मतदान झाले आहे
मतदार संघ टक्केवारी
१) २६३ दापोली – १८.३२ %
२) २६४ गुहागर – १७.०५%
३) २६५ चिपळूण- २४.५७%
४) २६६ रत्नागिरी – १८.६०%
५) २६७ राजापूर- २४.०७%