मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर तुम्हाला फोन करून सांगतोय मतदान करा


मंगळवारी (१९ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील अनेकांना सचिन बोलतोय असा फोन उचलल्यानंतर आलेल्या आवाजाने धक्का बसला असेल. अनेक जणांनी कदाचित एकमेकांशी बोलताना मस्करीही केली असेल की मला ‘द सचिन तेंडुलकर’चा फोन आलामहाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फोन महाराष्ट्रातील जनतेला येत आहे.

सचिन तेंडुलकर हा भारतीय निवडणूक आयोगाचा ब्रँड अँबेसिडर आहे. मतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदानासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना मतदानासाठी आवाहन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सचिन तेंडुलकरचा रोकॉर्ड केलेला कॉल जनतेला येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button