पालकमंत्री उदय सामंत व किरण सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार व पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी पाली येथील मतदाना केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला त्यांनी रांगेत उभे राहून मतदान केले त्याचप्रमाणे महायुतीचे राजापूर येथील उमेदवार पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी देखील मतदान करून मतदानाचा हक्क बजावला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button