जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व जिल्हा परिषद मुख्याधिकारी कीर्ती कुमार पुजारी यांनी बजावला मतदानाचा हक्क
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पत्नी सौम्यश्री यांच्यासह येथील दामले हायस्कूल केंद्रावर आपले मतदान केले. नगरपरिषद शाळा क्र ५ स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय केंद्रावर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आपले मतदान केले.