
राज्य सरकार कोरोनाशी नव्हे तर संख्येशी लढत आहेे–विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
राज्य सरकार कोरोनाशी नव्हे तर संख्येशी लढत आहेे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथे कोविड लॅब उदघाटनप्रसंगी बोलत होते.
फडणवीस म्हणाले,महाराष्ट्रातील कोराना संक्रमणाचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. मात्र, हे प्रमाण कमी करायचे असेल तर कोरोनाची टेस्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी आरटीपीसीआर कोरोना तापासणी वाढविणे आवश्यक आहे.
www.konkantoday.com