
प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णाचा आकस्मिक मृत्यू
प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
विवेक सीताराम नागविजकर (55) असे मृत्यू झालेल्या मनोरुग्णाचे नाव आहे नागविजकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागविजकर यांना तपासून मृत घोषित केले.
www.konkantoday.com