मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली गरम पाण्याचे कुंड परिसराची अज्ञाताकडून मोडतोड झाल्याने पर्यटक नाराज
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावी गरम पाण्याचे कुंड आहे. कुंडासह पुरातन अवशेष भग्नावस्थेत आहेत. संबंधित शासकीय यंत्रणेने याची वेळीच डागडुजी करून परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.www.konkantoday.com