सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे मासळी विक्रेत्यांना बजावण्यात येणार नोटीसा.

खेड-भरणे मासळी विक्रेत्यांमुळे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने अतिक्रमण करणार्‍या मासळी विक्रेत्यांना सर्वप्रथम रितसर नोटीसा बजावण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अतिक्रमणाबाबत भरणे ग्रामपंचायतीलाही कडक सूचना करण्यात येणार आहेत. यानंतर मार्गावर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे समजते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button