
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर.
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आज गुरुवार दि.७ नोव्हेंबर २०२४ रोजी रत्नागिरी जिल्ह्यालाच्या दौऱ्यावर असून राजापूर आणि गुहागर मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. या बैठकीत आजी – माजी खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेना विभाग स्तरावरील पदाधिकारी, विधानसभा स्तरावरील पदाधिकारी, उपविभाग स्तरावरील पदाधिकारी उपस्थितत राहणार आहेत. 1. राजापूर स्थळ: आंबेडकर भवन, तहसीलदार कार्यालय जवळ, राजापूर वेळ : गुरुवार, सकाळी १०.३० वाजता 1. गुहागरस्थळ: माननीय मंत्री श्री. उदय सामंत यांचे निवासस्थान, रत्नागिरी शहरवेळ : गुरुवार, दुपारी १२.३० वाजता स्थळ: भंडारी हॉल, गुहागर वेळ : दुपारी २.३० वाजता *