राज्यात आमच्या 200 जागा निवडून येतील-रवींद्र चव्हाण
. राष्ट्र प्रथम पक्ष व त्यानंतर मी अशी आमची धारणाआहे असं सांगत रवींद्र चव्हाण म्हणाले कीमहायुतीच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन आपण दापोली मध्ये योगेश कदम गुहागर मध्ये राजेश बेंडल यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितरित्या काम करायच आहे यासाठी आज एकत्रित बैठक बनवली होती महायुतीचे दोन्ही जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते दापोली मध्येही कोणते वाद नाहीत योगेश कदम यांना ज्या वेळेला दापोली मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली त्याच वेळेला महायुतीचे पदाधिकारी काम करायला लागले आहेत आज एकत्रित बैठक आपण बनवली होती राज्यात आमच्या 200 जागा निवडून येतील ठाकरे यांची काल झालेल्या सभेबद्दल ते म्हणाले की आम्ही खर तर कार्यकर्त्यांची बैठक इतकी मोठी घेतो ती त्यांची सभा होती अशी खिल्ली भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ठाकरेंच्या सभेची उडवली आहे