उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता प्रचार वक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर.
उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करिता प्रचार वक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर नियुक्त्यांची जबाबदारी ही विधानसभा निवडणूक 2024 या कालावधीकरिता देण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
प्रचार वक्ते पुढीलप्रमाणे
नाना तिडके (नेवासा, श्रीगोंदा), गणेश परदेशी (पाचोरा, चाळीसगाव), विठ्ठल डमाळे-पाटील (संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पश्चिम, वैजापूर), विक्रम नामदेव रंधवे (नांदगाव, नाशिक मध्य, निफाड), दीक्षा कारकर (दहिसर, मुंबई), सचिन थाटे (बुलढाणा, मेहकर), गजानन पोपळघाट (अकोला पूर्व), गजानन चौहान (बडनेरा, दर्यापूर),
ओमराजे खानविलकर (राजापूर, रत्नागिरी), योगेश बिन्नर (अंबरनाथ, कल्याण पूर्व), गणेश जाधव (उमरगा, औसा), पंढरीनाथ लगड (गेवराई), दिलीप घुगे (कळमनुरी, हिंगोली), शिवाजी ठाकरे (कन्नड, सिल्लोड, पैठण), सुधाकर पाटील (धाराशीव), बाळासाहेब वाघमोडे (बार्शी, सोलापूर दक्षिण, सांगोले), गणेश उफाळे (महाड), विद्या संतोष होडे (दापोली, गुहागर), मनीषा नितीन ठाकूर (उरण), विजय रावराणे ( डोंबिवली, कल्याण ग्रामीण), अनिष गाढवे, ओमकार कोळपकर (पेण, कर्जत),सुवर्णा वाळुंज (पनवेल), समीर लेनगुळे (वणी, वाशीम), सलमान खान (मालेगाव बाह्य, धुळे शहर), अभिषेक कारंजकर (बाळापूर), श्रीकांत संदीप चव्हाण (नाशिक पश्चिम, देवळाली), अमरदीप पांचाळ (राधानगरी, शाहूवाडी), रणजीत बागल (परभणी, गंगाखेड, परतूर), सूरज म्हशेळकर (पालघर, बोईसर), रणजीत यादव (ठाणे, ऐरोली), अपूर्वा पिट्टलवार (रामटेक), बाळकृष्ण संतोष पानवळकर (भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम), स्वप्नील धुरी (सावंतवाडी, कुडाळ, कणकवली), आशीष कांबळे (जळगाव शहर, चोपडा), नीरज अर्चना नांगरे (सातारा, पाटण, मिरज), रोशनी गायकवाड (ओवळा माजिवडा,कोपरी पाचपाखाडी), अक्षता भोगाडे ( खेड, आळंदी, कोथरूड).