
विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यात सुमारे सव्वापाच लाख गोल्डन कार्ड लाभार्थी.
एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी एक विशेष कार्ड दिले होते. जिल्ह्यात गोल्डन कार्ड काढण्याकामी विशेष मोहिमेद्वारे सध्या पात्र असलेल्या ४३६ लाख लाभार्थ्यांचे गोल्डन कार्ड तयार झालेले आहेत. त्या गोल्डन कार्डच्या सहाय्याने एकूण १३५६ गंभीर आजारांवर प्रती कुटुंब पाच लाखापर्यंत उपचार तसेच शस्त्रक्रिया मान्यताप्राप्त रूग्णालयात मोफत उपलब्ध आहेत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार सर्व अंत्योदय, पिवळे, केशरी तसेच पांढरे रेशनकार्डधारक असे ई-कार्ड अशा वर्कर, कॉमन सर्व्हिस मॅटर, आपले सरकार केंद्र रूग्णालयातील मित्राकडे तसेच स्वतः लाभार्थी काढू शकतात. ई कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन १२ अंकी रेशनकार्ड नंबर आधार कार्ड व त्याच्याशी संलग्नित मोबाईल नंबर आवश्यक आहे.www.konkantoday.com