
कंगना राणौतला उद्या भाजपने कंगनाला विधानपरिषद किंवा राज्यसभेवर पाठवल्यास नवल वाटायला नको-विजय वडेट्टीवार
मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा देणाऱ्या कंगना राणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली. त्यामुळे आता उद्या भाजपने कंगनाला विधानपरिषद किंवा राज्यसभेवर पाठवल्यास नवल वाटायला नको, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे
www.konkantoday.com