राज्यात १ हजार ५२६ पोलिसांचा कोरोनाशी लढा सुरु

राज्यात १ हजार ५२६ पोलिसांचा कोरोनाशी लढा सुरु असून मुंबई पोलीस दलातील एका सहायक पोलीस निरीक्षकासह ३०जणांचा मृत्यु झाला आहे. स्वतः जीव धोक्यात घालून कोरोना संबंधी कर्तव्य बाजावत असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण होत असून हे प्रमाण दर दिवसाला सरासरी शंभरवर पोहचले आहे. राज्यात तब्बल २हजार ५००हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील विविध रुग्णालयांत १हजार ५२६ पोलिसांवर उपचार सुरु आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button