
रत्नागिरी शहरात पोलिसांचा रूट मार्च.
रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीमधील मारुती मंदिर, लोटलीकर हॉस्पिटल ,आरोग्य मंदिर, शिवाजीनगर ते साळवी स्टॉप असा रूट मार्च आज घेण्यात आला.या रूटमार्च मध्ये ०३ पोलीस अधिकारी व ३० अंमलदार व CISF चे ०१ अधिकारी , ३० अंमलदार, RCP १ अधिकारी व तुकडी, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे स्टाफ व गोपनीय अंमलदार सहभागी झाले.