समीर भुजबळ यांचा राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा. समीर भुजबळ

यांनी राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच नांदगाव – मनमाड विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे.काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना समीर भुजबळ ( यांचा राजीनामा घ्या अशा सूनाचा केल्या होत्या. त्यानंतर आता समीर भुजबळ यांनी राजीनामा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button