रॅपिडो कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचा राहुल बर्वे विजेता.
मुंबई-दादर येथे नुकत्याच पार पडलेल्या रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेत रत्नागिरीच्या राहुल बर्वे यांनी विजेतेपद पटकावले. असोसिएशनच्या ७० व्या वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने राज्यातील रॅपीडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेचे आयोजन केले होते. सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट, दादर येथे ही स्पर्धा पार पडली. www.konkantoday.com