
रत्नागिरीत कारवाच्यावाडी जवळ भीषण अपघात, डंपरने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू.
रत्नागिरी शहराजवळील कारवाचीवाडी पेट्रोल पंप जवळ आज सकाळी भीषण अपघात होऊन डंपरने मोटरसायकल वरील दोन जणांना उडवून फरपटत नेल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असून हा भाग वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे असे असताना डंपर चालक मोठ्या वेगाने यावरून वाहतूक करीत असतात त्यामुळे लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे परंतु अशा बेजबाबदार डंपरचालकांमुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे