चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार पक्षाची प्रशांत यादव यांना उमेदवारी जाहीर.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीतर्फे शिक्कामोर्तब ; उद्या गुरुवारी अर्ज दाखल करणारप्रशांत यादव यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून एबी फाँर्म दिला उद्या गुरवार दि. २४ आँक्टोबर रोजी प्रशांत यादव उमेदवारी अर्ज भरणारचिपळूण-संगमेश्वर मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून प्रशांत यादव यांचे नाव होते आघाडीवरप्रशांत यादव यांना उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात होणार राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी लढत