विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही – एम देवेंदर सिंह

. *रत्नागिरी, दि. 22 (जिमाका)- जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदार संघात आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.*000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button