ठाकरे शिवसेनेकडून विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचे आश्वासन.
शिवसेनेच्या काही विद्यमान आमदारांची मातोश्रीवर बैठक झाली. या विद्यमान आमदारांना उमेदवारीची खात्री देण्यात आली आहे.विद्यमान आमदारांना उमेदवारीचाही शब्द दिला आहे. उद्धव ठाकरे अनुपस्थितीत ही बैठक सुरु आहे. ठाकरेंच्या अनुपस्थितीतच ठाकरे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यमान आमदारांना उमेदवारीचाही शब्द दिला आहे. उद्धव ठाकरे अनुपस्थितीत ही बैठक सुरु आहे. ठाकरेंच्या अनुपस्थितीतच ठाकरे गटाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.मातोश्रीवर विद्यमान आमदारांना विधानसभा निवडणूक लढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या विद्यमान आमदारांना उमेदवारीची खात्री देण्यात आली आहे. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत प्रत्येक आमदारांसोबत वैयक्तिकरित्या भेट घेतली जात आहे.